Mazi Tuzi Reshimgath | यश - नेहामध्ये अबोला | Zee Marathi
2021-12-02 3 Dailymotion
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश नेहाच्या मागे लग्नासाठी लागलेला असल्याने नेहाची चिडचिड होत असते. त्यामुळे ते दोघेही एकमेकांशी बोलत नसतात. काय घडणार मालिकेत बघूया त्याची एक झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale